Benefits Of Alum: तुरटीचे कधीही न ऐकलेले अफलातून फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्वयंपाक घर

प्रत्येक घरातील स्वयंपाक घरात तुरटीचा हमखास वापर केला जातो.

kitchen | yandex

ज्योतिष शास्त्रानुसार

स्वयंपाक घराव्यतिरिक्त तुरटीचा ज्योतिषशास्त्रानुसार कसा उपयोग होतो पाहूयात.

Astrologically. | yandex

आर्थिक संकट

तुरटीचा एक तुकडा तिजोरीत ठेवल्याने आर्थिक संकट दूर होऊ शकते.

Financial crisis | yandex

आर्थिक परिस्थिती

आंघोळीच्या पाण्यात तुरटी टाकून आंघोळ केल्याने आर्थिक परिस्थिती मजबूत होईल.

Financial situation | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer | yandex

नकारात्मकता

काळ्या रंगाच्या कपड्यात तुरटी बांधून घराच्या दरवाजात बांधल्याने घरातील नकारात्मक कमी होऊ शकते.

Negativity | yandex

व्यवसायात प्रगती

घरातील कपाडात तुरटीचा एक तुकडा ठेवल्याने व्यवसायात यश मिळू शकते.

Business Progress | yandex

NEXT: चुकूनही दुसऱ्यांच्या 'या' वस्तू कधीही वापरु नयेच, अन्यथा...

Do Not Use | yandex
येथे क्लिक करा...