Manasvi Choudhary
वेळ सांगताना वापरल्या जाणाऱ्या AM आणि PM चा फुल फॉर्म माहितेय? जाणून घ्या त्याचे महत्त्व
जीवनात वेळेशिवाय काहीच नाही असं म्हणता येईल.
आयुष्यात वेळच सर्वकाही सांगते. अश्या वेळेला सांगताना आपण AM आणि PM पद्धतीने बोलतो.
मात्र तुम्हाला या AM आणि PM चा खरा अर्थ माहितीये का?
AM म्हणजे ante meridiem आणि PM म्हणजे post meridiem असा आहे.
AM आणि PM चा अर्थ म्हणजे २४ तासांमध्ये दुपारच्या आधी आणि दुपारच्या नंतरची वेळ दर्शवते.
AM आणि PM ला २४ तासांमध्ये विभागल्यास रात्री १२ ते सकाळी १२ AM असते. तर सकाळी १२ पासून रात्री ११.५९ PM असते.