Manasvi Choudhary
बॉलिवूडचा भाईजान म्हणून सलमान खानला ओळखले जाते.
हटके अन् स्टायलिश स्वॅगसाठी सलमान खान चर्चेत असतो.
सलमान खानचा चाहतावर्ग मोठा आहे.
२७ डिसेंबर १९६५ मध्ये सलमान खानचा जन्म झाला आहे.
सलमान खानचं बालपण मध्यप्रदेशमध्ये झालं. ग्वाल्व्हेरमधील सिंधिया शाळेत त्याने शिक्षण घेतले.
पुढे त्याने मुंबई बांद्रामधील सेंट स्टॅनिस्लॉस हाय स्कूल येथून पूर्ण केले.
सलमानने मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेमधून उच्चशिक्षण घेतलं.
सलमान खान मैने प्यार किया, साजन, हम आपके है कोन, करण-अर्जुन, जुडवा, प्यार किया तो जरना क्या दबंग, एक था टायगर हे चित्रपट ब्लॅाकबस्टर ठरले.