Shravan Special Dish : श्रावण स्पेशल चमचमीत अळूची भाजी, वाचा पारंपरिक रेसिपी

Shreya Maskar

श्रावण स्पेशल

श्रावण सोमवारी खास उपवास सोडताना चटपटीत अळूची भाजी बनवा.

Aluchi Bhaji | yandex

अळूची भाजी

अळूची भाजी बनवण्यासाठी अळूची पाने, चणा डाळ, शेंगदाणे, ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, लसूण, हळद, गूळ , मीठ, तेल, मोहरी आणि हिंग इत्यादी साहित्य लागते.

Aluchi Bhaji | yandex

शेंगदाणे

अळूची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम चणा डाळ आणि शेंगदाणे भिजत घालून दुसरीकडे अळूची पाने बारीक चिरून घ्या.

Peanuts | yandex

ओले खोबरे

मिक्सरमध्ये ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, लसूण, भिजवलेली चणा डाळ आणि शेंगदाणे वाटून घ्या.

Coconut | yandex

फोडणी

पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, हिंग आणि हळद घालून फोडणी तयार करा.

Aluchi Bhaji | yandex

अळूची पाने

फोडणीत चिरलेली अळूची पाने, वाटलेले मिश्रण घालून चांगले मिक्स करा.

Aluchi Bhaji | yandex

गूळ

शेवटी गूळ आणि मीठ घालून भाजी शिजवून घ्या.

Jaggery | yandex

भाकरी

गरमागरम अळूची भाजी आणि भाकरी यांचा आस्वाद घ्या.

bhakari | yandex

NEXT : न उकडता, न तळता; झटपट बनवा ओल्या नारळाचे मोदक

Ganesh Chaturthi Special | yandex
येथे क्लिक करा...