Alu Leaves Benefits: आळूचे पानांचे जबरदस्त फायदे; आरोग्य राहिल निरोगी...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हाडे मजबूत

अळूच्या पानांच्या सेवनाने हाडे मजबूत होण्यास मदत होते.

Strengthens bones

रक्तातील साखर नियंत्रणात

अळूच्या पानांच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Controlling blood sugar | Saam Tv

पचन सुधारते

अळूच्या पानांच्या सेवनाने पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते.

Improves digestion | Yandex

वजन कमी

वजन कमी करण्यासाठी अळूच्या पानांचे सेवन फायदेशीर ठरते.

Weight loss | yandex

त्वचेसाठी

अळूच्या पानांच्या सेवनाने त्वचेच्या समस्या दूर राहण्यास मदत होते.

For the skin | Yandex

डोळ्यांसाठी फायदेशीर

अळूच्या पानांच्या सेवनाने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

Beneficial for the eyes | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

NOTE | yandex

NEXT: रक्तदाब अचानक वाढल्यास आहारात करा 'या' फळांचा समावेश

High BP Control Tips | Yandex
येथे क्लिक करा...