पावसाळ्यात बनवा मस्त चमचमीत आलू- मटार भाजी, जेवणाला येईल चव

Manasvi Choudhary

आलू मटार भाजी

पावसाळ्यात गरमा गरम पदार्थ खाण्याची मज्जा वेगळीच येते. तुम्ही देखील दुपारच्या जेवणात चमचमीत भाजी करण्याचा विचार करत असाल तर आलू मटारची भाजी खा.

Aloo Matar Bhaji

सोपी रेसिपी

आलू मटारची भाजी घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने ही भाजी तुम्ही बनवू शकता.

Aloo Matar Bhaji

साहित्य

भाजी बनवण्यासाठी बटाटे, मटार, टोमॅटो, कांदा, आले- लसूण पेस्ट, हिरवी मिरची, जिरे, हळद, लाल मसाला, धने जिरा पावजर, गरम मसाला, तेल , कोथिंबीर, मीठ, पाणी हे साहित्य घ्या.

Matar Recipe | yandex

बटाटे उकडून घ्या

सर्वात आधी गॅसवर कुकरमध्ये बटाटे उकडून घ्या. उकडलेले बटाटे थंड करा आणि सोलून घ्या.

Boiled Potato | saam tv

भाज्या बारीक चिरून घ्या

मटार सोलून घ्या. त्यानंतर टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता बारीक कापून घ्या.

Chop vegetables

मिश्रणाला फोडणी द्या

कढईत गॅसवर मोहरी, जीरे,हिरवी मिरची कडीपत्ता याची फोडणी द्या नंतर त्यात मटार चांगले परतून घ्या.

Fodni

टोमॅटो मिक्स करा

भाजी परतून घेतल्यानंतर त्यात टोमॅटोचे काप मिक्स करा. त्यानंतर भाजीत मसाले मिक्स करा.

Spices | yandex

भाजी शिजवून घ्या

भाजीत उकडलेले बटाटाच्या फोडी करून टाका आणि भाजीवर झाकण ठेवून वाफेवर भाजी शिजवून घ्या.

Aloo Matar Bhaji

NEXT: किडनी अन् लिव्हर आयुष्यभर राहतील हेल्दी, फक्त या सवयी लगेच बदला

Healthy Kidney And Liver Tips
येथे क्लिक करा...