Manasvi Choudhary
पार्टी स्नॅक म्हणून चटपटीत आलू चाट सध्या प्रसिद्ध आहे. आलू चाट तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता.
संध्याकाळच्या नाश्त्याला काहीतरी चटपटीत खायचं असेल तर तुम्ही चटपटीत आलू चाट रेसिपी ट्राय करू शकता.
Aloo Chaat
कुरकुरे भेळ बनवण्यासाठी बटाटे, कांदा, कोथिंबीर,तेल, मसाला, जिरे मसाला, काळे मीठ हे साहित्य एकत्र करा.
सर्वातआधी कुकरमध्ये बटाटे चांगले शिजवून घ्या त्यानंतर एका प्लेटमध्ये बटाटे काढून त्यांची साल काढू चौकोनी तुकडे करा.
गॅसवर कढईत बटाटे सोनेरी रंग होईपर्यत फ्राय करून घ्या .
एका मोठ्या बाऊलमध्ये हे बटाटे काढून त्यावर चवीनुसार मीठ, चाट मसाला जर तुम्ही संपूर्ण मिश्रण चमच्याने किंवा हाताने चांगले एकत्र करा, जेणेकरून मसाले बटाट्यांना व्यवस्थित लागतील.
अशापद्धतीने चटपटीत आलू चाट सर्व्हसाठी रेडी होईल.