Kitchen Tips: तांब्याच्या भांड्यावरील डाग निघत नाहीत? तर या टिप्स एकदा वापरुन पहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्यदायी

तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचा आपल्याला कायम सल्ला दिला जातो. कारण तांब्याच्या भांड्यात जेवण केल्याने तसेच पाणी प्यायल्याने शरीराला फायदे होतात.

Health benefits | Google

काळे डाग

परंतू काही काळानंतर तांब्याच्या भांड्याला काळे डाग पडण्यास सुरुवात होते. अनेक उपाय करुनही डाग निघत नाही.

black spots | Google

घरगुती उपाय

चला तर काही घरगुती उपाय करुन पाहू ज्यांच्या मदतीने तांब्याच्या भांड्यावरील काळे डाग निघण्यास मदत होईल.

home remedies | Google

चिंचेच पाणी

चिंचेच्या पाण्याच्या साहाय्याने तांब्याच्या भांड्यावरील काळे डाग निघण्यास मदत होईल.

Tamarind water | Google

व्हिनेगर आणि मीठ

स्वयंपाक घरात असलेल्या व्हिनेगर आणि मीठच्या वापराने तांब्याच्या भांड्यावरील काळे डाग निघण्यास मदत होते.

Vinegar and salt | Canva

लिंबू आणि मीठ

लिंबू आणि मीठाच्या मदतीने तांब्याच्या भांड्यावरील काळे डाग निघण्यास मदत होते.

Lemon and Salt- | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Google

NEXT: पावसाळ्यात बनवा कुरकुरीत आणि झणझणीत कांदा भजी; रेसिपी पाहा

Onion Bhaji Recipe | Social media