Manasvi Choudhary
पावसाळ्यात चेहऱ्याची विशेष काळजी घ्यावी लागते. पावसात चेहरा टॅनिंगची समस्या फार जाणवते.
घरच्या घरी टॅनिंग कमी करण्यासाठी तुम्ही कोरफड जेलचा वापर करा.
कोरफड जेल आणि लिंबू मिक्स करून चेहऱ्याला लावल्याने टॅनिंग कमी होईल.
कोरफडमुळे चेहऱ्यावर छान चमक येते तर लिंबू हे चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करते.
कोरफड जेलचा फेसपॅक बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये कोरफड आणि लिंबाचा रस एकत्र करा.
नंतर हा फेसपॅक टॅन झालेल्या जागी लावा आणि १० ते १५ मसाज करा.
येछे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.