Aloe Vera: दररोज एक ग्लास कोरफडीचा ज्यूस पिण्याचे फायदे कोणते? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोरफड

कोरफड हे त्वचा आणि केसासाठी तसेच एकूण आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Aloe Vera Juice | yandex

कोरफडीच्या ज्यूसचे फायदे

दररोज एक ग्लास कोरफडीचा ज्यूस प्यायल्याने शरीराला कोणते फायदे होतात, जाणून घ्या.

Aloe Vera | yandex

पोषक तत्व

कोरफडमध्ये अँटी- इन्फ्लेमेन्टरी, अँटी- बॅक्टेरियल गुणधर्म असतात. तसेच यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी आणि ई असते.

Aloe vera | yandex

त्वचा

रोज एक ग्लास कोरफडीचा ज्यूस प्यायल्याने त्वचा चमकदार होते.

Aloe Vera | yandex

मधुमेह

कोरफडीचा ज्यूस प्यायल्याने रक्तातील साखर की होण्यास मदत होते.

Aloe Vera | yandex

केसासाठी फायदेशीर

केसांना हेल्दी बनवण्यासाठी कोरफडीच्या ज्यूसचे सेवन करा.

Aloe Vera | yandex

रोगप्रतिकारशक्ती

कोरफडीच्या ज्यूसमुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते.

Aloe Vera | yandex

NEXT: १५ मिनिटात बनवा, टेस्टी अन् चटपटीत ब्रेड पोहा, वाचा सोपी रेसिपी

Bread Poha | google
येथे क्लिक करा