Shruti Vilas Kadam
अलोवेरा जेल त्वचेला हायड्रेशन देतं, ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.
यातील अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मामुळे पिंपल्स कमी होतात आणि जुन्या डागांवरही फायदा होतो.
अलोवेरा थंडावा देणारा असल्यामुळे उन्हामुळे झालेली जळजळ, लालसरपणा आणि सनबर्न कमी होतो.
केसांना मऊ, चमकदार आणि मॅनेजेबल बनवतो. केस गळणेही कमी होण्यास मदत होते.
अलोवेराची मॉइश्चरायझिंग आणि अँटी-फंगल प्रॉपर्टी स्काल्प स्वस्थ ठेवते.
याच्या हीलिंग प्रॉपर्टीजमुळे लहान जखमा, ओरखडे किंवा रॅशेस लवकर भरून येतात.
नियमित वापराने कोरडी त्वचा मऊ राहते आणि रफनेस कमी होते.