Shruti Vilas Kadam
पारंपरिक पद्धतीची ही स्टाईल कधीच आउटडेटेड होत नाही आणि कोणत्याही फेस्टिव्हलला परफेक्ट दिसते.
कंबरेला काशीदार प्लीट्स देऊन कसलेली स्टाईल; लग्न आणि पूजा प्रसंगासाठी उत्तम.
पदर पातळ आणि लांब ठेवून कंबर स्लिम दिसण्यासाठी ही मॉडर्न स्टाईल खूप लोकप्रिय आहे.
साडीवर स्टायलिश बेल्ट घातल्याने वेस्टलाइन शार्प दिसते आणि लुक मॉडर्न बनतो.
पँटसारखे लूक देणारी ही साडी फॅशन फोटोशूट, हलदी किंवा कॉकटेल पार्टीसाठी परफेक्ट.
प्लीट्सला लहान-लहान घेर देऊन साडीला लेहेंगासारखा लूक दिला जातो, लग्नासाठी खूप ट्रेंडी स्टाईल आहे.
पदर पुढे घेऊन पिन केल्याने साडीवरची डिटेलिंग नीट दिसते आणि एलिगंट फील येतो.