ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात त्वचा होते त्यामुळे त्वचेला अतिरिक्त पोषणाची गरज असते.
बदामाच्या दुधाचा फेस पॅक त्वचेतील आर्द्रता आणि चेहऱ्यावरील चमक वाढवतो.
बदामाच्या दुधात असलेले व्हिटॅमिन E त्वचेला खोलवर पोषण देते आणि ती मऊ बनवते.
यात मध मिसळल्याने चेहऱ्यावर नॅचरल मॉइस्चर येतो आणि चेहऱ्यावरील ड्रायनेस कमी होतो.
हा फेसपॅक सुरकुत्यांना कमी करण्यासाठी आणि त्वचेला ताजेतवान ठेवण्यास मदत होते.
बदामाचे दुध चेहऱ्यावर नॅचरल ग्लो देऊन डलनेस घालवतो.
हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा लावल्याने त्वचेवर अधिक काळाकरिता ओलावा टिकून राहण्यास मदत होते.