Manasvi Choudhary
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा पुष्पा 2 हा चित्रपट चांगला गाजतो आहे.
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.
या चित्रपटाने रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे.
ओपनिंग डेलाच या ८ कोटी चित्रपटाने कोटींचा टप्पा पार केला आहे.
या चित्रपटाने आतापर्यत जगभरात १४०० कोटींचा बिझनेस केला आहे.
चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना केमेस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे.
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा चाहतावर्ग मोठा आहे.