Ankush Dhavre
धोनीने ही जबाबदारी सोडल्यानंतर ही जबाबदारी ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली आहे.
अक्षर पटेल दिल्लीचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे.
गुजरातची जबाबदारी शुभमन गिलच्या खांद्यावर आहे.
या संघाची जबाबदारी अजिंक्य रहाणेकडे आहे.
संजू सॅमसन राजस्थानचं नेतृत्व करताना दिसून येईल.
या संघाची जबाबदारी रजत पाटीदारकडे आहे.
श्रेयस अय्यर पंजाबचं नेतृत्व करताना दिसून येईल.
रिषभ पंतकडे या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली आहे.
हार्दिक पंड्या मुंबईचा कर्णधार आहे.
पॅट कमिन्स हा हैदराबादचा कर्णधार आहे.