एलियन की आणखी काही? एरिया ५१ चं रहस्य नेमकं काय?

Surabhi Kocharekar

एरिया 51

Area 51 हे अमेरिकेतील दक्षिण नेवाडामधील ओसाड वाळवंटात असलेलं यूएस एअर फोर्सचे केंद्र आहे.

एलियनचा मृतदेह

परंतु या ठिकाणी एलियनचा मृतदेह असल्याचा दावा केला जातो.

माजी सीआयए एजंटचा दावा

अमेरिकन गुप्तचर एजन्सी सीआयएच्या माजी एजंटने एरिया 51 बद्दल आश्चर्यकारक दावा केला होता.

एलियन

माजी सीआयए एजंटने दावा केला होता की, तो एरिया 51 मध्ये गेला होता आणि त्यांनी त्याठिकाणी एलियन पाहिला होता.

CIA एजंटचा हवाला

नोव्हेंबर 2022 मध्ये नाव न घेता CIA एजंटचा हवाला देऊन, UFO आणि एलियन्सच्या अस्तित्वाची खात्री करण्यात आली होती.

रहस्य

एरिया 51 संदर्भात अनेक प्रकारचे दावे इंटरनेटवर करण्यात आले आहे. ज्यामध्ये एलियन्स आणि यूएफओचाही समावेश आहे.

प्रवेश बंदी

या भागात परवानगीशिवाय कोणीलाही प्रवेश दिला जात नाही. या ठिकाणी २४ तास पहारा असतो

अंतराळात स्पेससूट शिवाय किती वेळ व्यक्ती जिवंत राहू शकतो?

spacesuit | saam tv
येथे क्लिक करा