Bharat Jadhav
अलिबाग बीच हे अलिबागमधील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. सूर्यास्त, काळी वाळू आणि ऐतिहासिक कोलाबा किल्ला पर्यटकांना आकर्षित करतो.
कोलाबा किल्ला हे अलिबागमधील एक आवश्यक आकर्षण रत्न आहे. हा किल्ला इतिहासप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी भारी स्पॉट आहे.
नागाव बीच हे अलिबागमधील सर्वात शांत ठिकाणांपैकी एक आहे. हा पाम-फ्रिंग्ड बीच जोडप्यांसाठी आणि कुटुंबांसाठी मस्त ठिकाण आहे. येथे वेळ घालवण्यानंतर तुम्ही तुमचे नैराश्य नक्की विसराल.
मुरुड-जंजिरा किल्ला हा मराठा साम्राज्याच्या स्थापत्य पराक्रमाची साक्ष आहे. किल्ल्याला राजापुरी जेट्टीवरून बोटीने जाता येते.
हे अलिबागमधील जोडप्यांना रोमँटिक असं प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे. शहरातील वर्दळीपासून दूर असल्याने अनेक प्रेमी लोकांचा ओढा या ठिकाणाकडे असतो.
अलिबागमध्ये भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे मांडवा बीच. हे ठिकाण साहसी प्रेमींची पहिली पसंत आहे.
निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी कनकेश्वर जंगल हे अलिबागमधील प्रमुख ठिकाणांपैकी एक आहे. तुम्हाला अलिबागमध्ये २ दिवस घालवायचे असतील तर हे ठिकाण बेस्ट आहे.
वरसोली बीच हे ठिकाण जोडप्यांसाठी भारी आहे. तेथील शांत वातावरण आपलं नैराश्य दूर करत असते.
हेही वाचा
येथे क्लिक करा