Alia Bhatt: आलिया भट्ट आहे कोट्यावधींची मालकीण; आकडा वाचून व्हाल थक्क

Manasvi Choudhary

बॉलिवूडची अभिनेत्री

अभिनेत्री आलिया भट्ट्ची बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री आहे.

Alia Bhatt | Instagram

यशस्वी कलाकार

इंडस्ट्रीतील यशस्वी कलाकार म्हणून अलियाची ओळख आहे.

Alia Bhatt | Instagram

इंडस्ट्रीत विशेष स्थान

आलियानं तिच्या टॅलेंटच्या जोरावर इंडस्ट्रीत विशेष स्थान निर्माण केलं आहे.

Alia Bhatt | Instagram

प्रेक्षकांची मने जिंकली

आलिया बॉलिवूड, हॉलीवूड चित्रपटांतून प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Alia Bhatt | Instagram

एकूण संपत्ती

आलिया भट्टची एकूण संपत्ती 550 कोटींपेक्षा जास्त आहे.

Alia Bhatt | Instagram

NEXT: Sai Tamhankar: सई ताम्हणकरचा हटके अंदाज एकदा पाहाच!

Sai Tamhankar | Instagram