Alia Bhatt: गुलाबी साडी अन् लाली लाल-लाल...; आलिया भट्टने रिक्रिएट केला रेखाचा सिलसिलामधील आयकॉनिक लूक

Shruti Kadam

उमराव जान

चित्रपटाच्या 4K रिस्टोरेशन स्क्रीनिंगला अलियाने 'सिलसिला' (1981) मधील रेखा यांच्या मनोहर साडीचा लुक रिक्रिएट केला होता.

Alia Bhatt | Saam tv

स्टाइलिस्ट रिया कपूर

या आलियाचा लूक स्टाइलिस्ट रिया कपूरने डिझाईन केला होता. रेखा यांच्या मूळ लुकची स्टाइल रेखा इंस्टाग्रामवर शेअर केली .

Alia Bhatt | Saam Tv

साडीची खासियत

अलाईनर, ऊंच कॉलर, फुल्ड पल्लू आणि पंखांच्या झुमक्यांनी सजवलेली हलकी गुलाबी साडी, जी रोखणीय पण आधुनिक दिसली.

Alia Bhatt | Saam Tv

डिअर ट्रिब्युट

फॅशन पेज Diet Sabya ने हे लुक “reference done right” म्हणत या लूकचे कौतुक केले आहे.

Alia Bhatt | Saam Tv

मेकअप व हेअरस्टाइल

नो मेकअप लूक, हलका डोरकट चेहरा, काजळ असा मेकअप करुन आलियाने

Alia Bhatt | Saam Tv

रेखा सोबतचा फोटो

अलियाने रेखा बरोबरचे फोटो आणि व्हिडियोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Alia Bhatt | Saam Tv

आधुनिक व क्लासिक यांचा संगम

या लुकने अलियमध्ये पारंपरिक आणि आधुनिकतेचा सुंदर संगम दर्शविला, ज्यामुळे जुन्या आणि नव्या पिढीतील अभिनय व फॅशन उत्तमरित्या दिसून येते.

Alia Bhatt | Saam Tv

Face Care: फेस फॅट खूप वाढलाय? मग 'या' टिप्स करा फॉलो आणि 7 दिवसात मिळवा सुंदर जॉलाइन

Face Care | Saam Tv
येथे क्लिक करा