Alia Bhatt Fitness: आलियाच्या फिटनेसचं रहस्य उलगडलं; फॅन्स करतायेत फटाफट फॉलो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आलिया भट

बॉलिवूड फेम अभिनेत्री आलिया भटने तिच्या फिटनेससाठी सगळ्यात जास्त मेहनत केली आहे. त्या वरून ती लोकांच्या सतत चर्चेत असते.

alia bhatt workout and diet plan | Instagram

सौंदर्यवती

आलिया भटने देशभरात तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती उत्तम अभिनेत्री आहेच. त्यासोबत तीच्या सौंदर्याला काही तोड नाही.

alia bhatt workout and diet plan | Instagram

पहिला चित्रपट

आलिया भट तिच्या पहिल्या 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला.

Alia bhatt fitness | Instagram

आलियाचे वय

आलिया भट सध्या ३१ वर्षांची आहे. आणि तिला एक लहान मुलगी आहे. पण तरीही ती फिटनेसच्या बाबतीत कधीच हलगरजीपणा करत नाही. ती अजुनही तरुण आणि वयाने कमी दिसते.

alia bhatt diet | Instagram

फिटनेस

आलिया नियमीत एक्सरसाइज आणि डायट करते. यात ती कधीच अडथळा आणत नाही.

alia bhatt workout and diet plan | Instagram

वर्कआउट

आलिया भट आठवड्यातून सात दिवस वर्कआउट करते. ती स्ट्रेंथ ट्रेनिंग आठवड्यातून ४ दिवस करते आणि उरलेल्या दोन दिवस ती पिलाटेज करते.

alia bhatt workout and diet plan | Instagram

आलियाची आवडती एक्सरसाइज

आलिया भटला एक्सरसाइज बरोबर स्विमिंग करायला प्रचंड आवडतं. त्यामुळे डोक्याचा ताण कमी व्हायला मदत होते.

Alia bhatt fitness | Instagram

आलियाचे सिक्रेट डायट

आलिया नेहमीच वेज डायट फॉलो करते. ज्या पदार्थातून तिला योग्य प्रमाणात पोषक तत्व मिळतात. त्या सगळ्या गोष्टींचा ती आहारात समावेश करते.

Alia bhatt fitness | Instagram

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Alia bhatt fitness | Instagram

NEXT: पावसाळा संपण्याआधी 'या' ठिकाणाचे सौंदर्य पाहाच

Monsoon Picnic Spot | SAAM TV
येथे क्लिक करा...