Alia Bhatt: आलिया भट्टचा ग्लॅमरस 'ड्रिमी बार्बी' लूक पाहून चाहते फिदा; कान्समधील फोटो तुफान व्हायरल

Shruti Vilas Kadam

अभिनेत्री आलिया

अभिनेत्री आलिया भट्टने कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६ मध्ये आपल्या ड्रीमी आणि बार्बी-प्रेरित लूकने रेड कार्पेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Alia Bhatt

फॅशन डिझायनर तमारा राल्फ

आलियाने प्रसिद्ध फॅशन डिझायनर तमारा राल्फ यांनी डिझाइन केलेला खास पीच रंगाचा आकर्षक गाऊन परिधान केला होता. या गाऊनमध्ये कॉर्सेट फिटिंग आणि सुंदर नक्षीकाम पाहायला मिळाले.

Alia Bhatt

राजकुमारी

तिच्या या लूकमध्ये हलका आणि नैसर्गिक मेकअप, ऑपन हेअरस्टाईल यामुळे तिचा राजकुमारीसारखा लूक अधिक खुलून दिसत होता.

Alia Bhatt

बार्बी

आलियाच्या या लूकमुळे चाहते “मॉडर्न प्रिन्सेस” आणि “बार्बी” अशी कमेंट करत आहेत.

Alia Bhatt

रिया कपूर

हा संपूर्ण लूक प्रसिद्ध स्टायलिस्ट रिया कपूर हिने तयार केला होता. साधेपणा आणि आकर्षक फॅशन यांचा सुंदर संगम या लूकमध्ये पाहायला मिळाला.

Alia Bhatt

कान्स लूक

सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी हा आलियाचा आतापर्यंतचा सर्वात सुंदर कान्स लूक असल्याचे म्हटले. तिच्या फॅशन सेन्सचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

Alia Bhatt

अल्फा

आलिया भट्ट लवकरच ‘अल्फा’ या गुप्तहेर-आधारित थरारपटात झळकणार असून, कान्स २०२६ मधील तिच्या उपस्थितीमुळे ती पुन्हा एकदा जागतिक चर्चेत आली आहे.

Alia Bhatt

LPG Mobile Update: LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; ...तर तुमचा गॅस कनेक्शन होणार बंद, १० मिनिटांत घरबसल्या करा हे काम

LPG Mobile Update | GOOGLE
येथे क्लिक करा