Manasvi Choudhary
बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक म्हणजे आलिया भट्ट.
आलियाने तिच्या अभिनयासह सौंदर्याने लक्ष वेधते.
आलिया भट्टने तिच्या ट्रेडिशनल अंदाजाने पुन्हा एखदा लक्ष विचलित केलं आहे.
कपाळी टिकली नाकात नथ असा आलियाचा सुंदर लूक आहे.
पारंपारिक अंदाजात आलिया भट्टने साडी नेसली आहे.
सोशल मीडियावर आलियाच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव सुरू आहे.