Alcohol Side Effects: दारू प्यायल्यानंतर व्यक्तीचं नियंत्रण का सुटतं?

Priya More

दारू पिणे

दारू प्यायल्यानंतर व्यक्तीचे नियंत्रण सुटल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. पण यामागची कारण अनेकांना माहिती नसतात.

Alcohol Side Effects | Social Media

दारू प्यायल्यावर काय होते

दारु प्यायल्यानंतर भांडणं होतात, मारामारी होते, शिवीगाळ केला जातो. दारु प्यायल्यानंतर त्या व्यक्तीला भान राहत नाही.

Alcohol Side Effects | Social Media

नियंत्रण का सुटते?

दारू प्यायल्यानंतर व्यक्तीचे नियंत्रण सुटण्यामागची ३ प्रमुख कारणं आहेत. ते आपण पाहणार आहोत.

Alcohol Side Effects | Social Media

योग्य- अयोग्य

पहिलं कारण म्हणजे दारू पिल्यावर बऱ्याच जणांचं नियंत्रण सुटतं. आपल्या मेंदूचा एक भाग असतो Prefrontal Cortex जो आपल्याला काय योग्य आणि काय अयोग्य हे सांगत असतो.

Alcohol Side Effects | Social Media

मेंदू सुस्त होतो

दारू मेंदूच्या Prefrontal Cortex या भागाला सुस्त करते ज्यामुळे व्यक्तीचं स्वतःवरचं नियंत्रण पूर्णपणे सुटतं.

Alcohol Side Effects | Social Media

अतिआत्मविश्वास

दुसरं कारण म्हणजे ताकदीचा खोटा भ्रम. दारू पिल्यावर मेंदूमध्ये डोपामाईन नावाचं रसायन वाढतं ज्यामुळे अतिआत्मविश्वास आणि खोटा शूरपणा येतो.

Alcohol Side Effects | Social Media

संपूर्ण जग मुठीत

दारू प्यायल्यानंतर माणसाला असं वाटतं की जणू संपूर्ण जग आता आपल्या मुठीतच आहे. त्यामुळे तो तशाच पद्धतीने वागतो.

Alcohol Side Effects | Social Media

भीती नाहिसी होते

तिसरं कारण म्हणजे भीती आणि भान नाहीसं होते. दारू पिल्यावर धोक्याची जाणीव करून देणारी यंत्रणा मंदावते.

Alcohol Side Effects | Social Media

हिंसा करतो

दारू प्यायल्यानंतर अनेक वेळेस व्यक्ती कोणत्याही परिणामांचा विचार न करता थेट हिंसा आणि गोंधळ याच्याकडे वळतो.

NEXT: रात्री झोपण्यापूर्वी प्या लवंगाचे पाणी, फक्त १५ दिवसांत दिसेल रिझल्ट

Clove Water | Social Media
येथे क्लिक करा...