Manasvi Choudhary
हिंदू धर्मात अक्षय तृतीया हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो.
साडेतीन मुहूर्तापैंकी एक म्हणजे अक्षय तृतीया हा सण आहे.
अक्षय तृतीया हा दिवस सोन खरेदी करणासाठी शुभ दिवस मानला जातो.
मात्र अनेकांना सोने खरेदी शक्य होत नाही यासाठी तुम्ही काही गोष्टी खरेदी करू शकता.
अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीचे भांडे, दिवे आणि फुलदाणी खरेदी करणे शुभ मानले जाते.
तांब्याची भांडी अक्षयतृतीयेच्या दिवशी खरेदी केल्याने फायदा होतो.
हळद आणि तांदूळ शुभतेचे प्रतीक मानले जाते. अक्षय तृतीयेच्या पूजेत हळद आणि तांदूळ खरेदी करा.
धणे अक्षय तृतीयेला धणे खरेदी करणे शुभ मानले जाते. याचा संबंध धन आणि समृद्धीशी जोडलेला आहे.
अक्षय तृतीयेच्या पूजेत लाल वस्त्राला मान आहे यासाठी तुम्ही लाल रंगाचे सुती कापड खरेदी करणे शुभ मानले जाते.