HBD Akshay Kumar : अलिशान घर, महागड्या कार; खिलाडीच्या संपत्तीचा आकडा वाचून डोळे विस्फारतील

Shreya Maskar

अक्षय कुमार वाढदिवस

आज ( 9 सप्टेंबर) बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमारचा वाढदिवस असून तो 58 वर्षांचा झाला आहे.

Akshay Kumar | instagram

खिलाडी

अक्षय कुमारला बॉलिवूडचा 'खिलाडी' म्हणून ओळखे जाते.

Akshay Kumar | instagram

कार कलेक्शन

अक्षय कुमारकडे रॉल्स रॉयस, रेंज रोव्हर, मर्सिडीज, होंडा सीआर-व्ही यासारख्या लग्जरी कार आहेत.

Akshay Kumar | instagram

आलिशान अपार्टमेंट

अक्षय कुमारचे मुंबईत जुहू येथे आलिशान अपार्टमेंट आहे. ज्याची किंमत 80 कोटी आहे.

Akshay Kumar | instagram

गोवा

अक्षय कुमारचा गोव्यात आलिशान व्हिला आहे. जेथे तो सुट्टी एन्जॉय करताना दिसतो.

Akshay Kumar | instagram

चित्रपटाची फी?

अक्षय कुमार एका चित्रपटासाठी 60 कोटी ते 145 कोटी मानधन घेतो.

Akshay Kumar | instagram

जाहिरातीची फी?

तसेच अभिनेता एका जाहिरातीसाठी 8 कोटी ते 10 कोटी फी घेतो.

Akshay Kumar | instagram

नेटवर्थ किती?

मीडिया रिपोर्टनुसार, अक्षय कुमारची एकूण संपत्ती 2,500 कोटी ते 2,700 कोटींच्या जवळपास आहे.

Akshay Kumar | instagram

NEXT : मराठी, हिंदी अन् साऊथ सिनेमा गाजवणाऱ्या राधिकाची संपत्ती किती?

HBD Radhika Apte | instagram
येथे क्लिक करा...