Akki Roti Recipe : साऊथ इंडियन स्पेशल अक्की रोटी कधी खाल्ली का? सकाळी नाश्त्याला एकदा ट्राय कराच

Shreya Maskar

अक्की रोटी

अक्की रोटी बनवण्यासाठी तांदळाचे पीठ, उकडलेला बटाटा, हिरवी मिरची, आले, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरे, हळद, तेल आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Akki Roti | yandex

तांदळाचे पीठ

अक्की रोटी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात तांदळाचे पीठ घेऊन त्यात मीठ, हळद पावडर आणि तीळ घाला.

Rice Flour | yandex

उकडलेले बटाटे

उकडलेले बटाटे सोलून चांगले मॅश करून तांदळाच्या पिठात मिक्स करा.

Boiled Potatoes | yandex

हिरवी मिरची

या मिश्रणात हिरवी मिरची, आले, कांदा, कढीपत्ता आणि कोथिंबीर घालून चांगले एकत्र करावे.

Green Chillies | yandex

कोमट पाणी

कोमट पाणी घालून पीठ मऊ मळून घ्या.

Warm water | yandex

पुरी

आता या पीठाचे छोटे गोळे करून त्याची पुरी बनवा.

Puri | yandex

तेलात तळा

तयार पुऱ्या तेलात खरपूस तळून घ्या.

Fry in oil | yandex

लाल चटणी

अक्की रोटीचा साऊथ स्पेशल लाल चटणीसोबत आस्वाद घ्या.

Red Chutney | yandex

NEXT : गोड खाण्याची इच्छा होतेय? घरीच झटपट बनवा गव्हाचे लाडू, मिनिटांत भूक जाईल पळून

Wheat Laddu | yandex
येथे क्लिक करा...