Tanvi Pol
ओवा आणि कोमट पाणी पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते.
ओवा पोटातील गॅस कमी करतो, अपचनावरही फायदेशीर ठरतो.
ओव्याचे सेवन सांधेदुखीवर गुणकारी असते.
कोमट पाण्यासह घेतल्यास श्वसनमार्ग साफ होतो.
ओवा शरीरातील चरबी कमी करतो.
ओव्याचा गरम गुणधर्म पोटदुखीवर उपयोगी ठरतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: Dry Cough Remedy: कोरडा खोकला सतावत आहे? गरम पाणी ठरू शकतं रामबाण उपाय