Mumbai-Pune Tourism : सह्याद्रीतील निसर्ग सौंदर्याने नटलेला 'हा' गड, इतिहास अन् पौराणिक कथांचा साक्षीदार

Shreya Maskar

हिवाळी ट्रिप

हिवाळ्यात वन डे ट्रिप प्लान करत असाल तर , पुणे आणि मुंबईजवळील आजोबा गड हे बेस्ट लोकेशन आहे. येथे तुम्हाला सुंदर निसर्ग अनुभवता येईल. तसेच माहिती देखील मिळेल.

Fort | google

आजोबा गड

आजोबा गड म्हणजेच आजोबा पर्वत आहे. जे सह्याद्रीतील एक ऐतिहासिक आणि पौराणिक ठिकाण आहे. आजोबा पर्वतावरून निसर्गाचा मनमोहक नजारा पाहायला मिळतो.

Fort | google

कुठे आहे?

आजोबा गड पुणे आणि मुंबईजवळ, माळशेज घाटाच्या परिसरात शहापूर तालुक्यात वसलेला आहे. वन डे पिकनिकसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.

Fort | google

पौराणिक कथा

पौराणिक कथेनुसार, आजोबा पर्वतावर सीता जेव्हा वनवासात होती. तेव्हा लव-कुशला तिने वाढवले होते. जिथे वाल्मिकी ऋषींचा आश्रम होता आणि सीता-गुहा आहे. असे सांगतात.

Fort | google

ट्रेकिंग

आजोबा पर्वत किंवा आजोबागड हे ट्रेकिंगसाठी एक सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. येथे घनदाट जंगल, धबधबे आणि अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे.

Fort | google

रॉक क्लाइंबिंग

आजोबा गडाला गेल्यावर तुम्हाला 3000 फुटांची उभी भिंत पाहायला मिळेल. जी गिर्यारोहकांसाठी आव्हानात्मक आहे.

Fort | google

बालाघाट रांग

आजोबा गड हा बालाघाट रांगेत, रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या मध्ये असलेला एक महत्त्वाचा गिरीदुर्ग आहे. जो घनदाट जंगलांनी वेढलेला आहे.

Fort | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

Fort | google

NEXT : मन उधाण वाऱ्याचे...; समुद्र, किल्ला, मंदिरे, पाहा 'अलिबाग'जवळील 5 प्रसिद्ध पर्यटन स्थळे

Alibaug Tourism | yandex
येथे क्लिक करा...