Ajit Pawar Political Journey: 1991 ते 2026, दादांनी कोणकोणती पदे सांभाळली? जाणून घ्या अजित पवारांचा राजकीय प्रवास!

Manasvi Choudhary

राजकीय प्रवास

1991 पासून ते 2026 पर्यंतच अजित पवार यांचा राजकीय प्रवास प्रेरणादायी आहे. बारामतीचे आमदार ते महाराष्ट्राचे सहा वेळा उपमुख्यमंत्री ते झाले.

Ajit Pawar

बारामतीचे खासदार

1991मध्ये अजित पवार पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर 1995, 1999, 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 अशा सलग 8 विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला

Ajit Pawar

अजित पवार कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री: जून 1991 ते नोव्हेंबर 1992

1991 ते नोव्हेंबर 1992 दरम्यान त्यांनी कृषी, ऊर्जा आणि नियोजन यांसारख्या महत्त्वाच्या विभागांचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले.

Ajit Pawar

पाणीपुरवठा, ऊर्जा आणि नियोजन राज्यमंत्री

1992 ते 1993 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांनी पाणीपुरवठा, ऊर्जा आणि नियोजन राज्यमंत्री पदाचा कारभार सांभाळला.

Ajit Pawar

पाटबंधारे मंत्री

पाटबंधारे मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे), फलोत्पादन : ऑक्टोबर 1999 ते जुलै 2004 जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे वगळून), ऊर्जा : नोव्हेंबर 2009 ते नोव्हेंबर 2010

Ajit Pawar

उपमुख्यमंत्री

अजित पवार यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक वेळा 6 वेळा उपमुख्यमंत्री पदभार भूषवला आहे.

उपमुख्यमंत्री : 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2019

उपमुख्यमंत्री : 30 डिसेंबर 2019 ते 29 जून 2022

Ajit Pawar

विरोधी पक्षनेते : 4 जुलै 2022 ते 30 जून 2023

उपमुख्यमंत्री : 2 जुलै 2023 ते 26 नोव्हेंबर 2024

आता महायुती सरकारच्या काळात देखील ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून कार्यरत होते.

Ajit Pawar

next: Ajit Pawar Baramati Plain Crash: बारामतीत अजित पवारांच्या विमानाचा अपघात, नेमकं काय घडलं?

येथे क्लिक करा..