Ajit Pawar Baramati Plain Crash: बारामतीत अजित पवारांच्या विमानाचा अपघात, नेमकं काय घडलं?

Manasvi Choudhary

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आहे.

Ajit Pawar Baramati Plain Crash

बारामती विमानतळावर विमान लॅण्डिंग होत असताना हा अपघात घडल्याची माहिती आहे.

Ajit Pawar Baramati Plain Crash

या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारासह अनेक जणांचे निधन झाल्याची माहिती आहे.

Ajit Pawar Baramati Plain Crash

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या आज बारामतीमध्ये सभा होत्या.

Ajit Pawar Baramati Plain Crash

मुंबईहून अजित पवार हे आज सकाळी विमानाने बारामती निघाले होते यावेळी हा धक्कादायक अपघात झाला.

Ajit Pawar Baramati Plain Crash

या विमानात अजित पवारासह नेमके कोण कोण होते याविषयीची अद्याप माहिती नाही.

Ajit Pawar Education | Saam Tv

बारामती विमानतळावर लॅडिंग होत असताना तांत्रिक बिघाडामुळे विमानाचा अपघात झाल्याची प्राथिमक माहिती आहे.

Ajit Pawar Baramati Plain Crash | google

अजित पवार असलेल्या विमानाचा अपघात नेमका कसा झाला याविषयी अधिकृत माहिती नाही.

Ajit Pawar Baramati Plain Crash

next: Morning Do's And Dont's: सकाळी काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या

येथे क्लिक करा..