Ajit Pawar: अजित पवारांच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहितीये का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री

अजित अनंतराव पवार हे देवेंद्र फडवणीस यांच्यासमवेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे.

ajit pawar personal life | google

विरोधी पक्षनेते

अजित पवारांनी २०२२-२०२३ या काळात विरोधी पक्षनेते म्हणून महाराष्ट्र विधानसभेत काम केले आहे.

Ajit Pawar | google

कितवे पद

अजित पवार सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले असून, सध्या पाचव्यांदा ते या पदावर आहेत.

Ajit Pawar | google

जन्म

अजित पवारांचा जन्म २२ जुलै १९५९ साली अहमदनगर जिल्ह्यातील "देवळाली प्रवरा" या गावी झाला आहे.

Ajit Pawar | google

शिक्षण

अजित पवारांचे १० वी पर्यंतचे शिक्षण आजोळात झाले. त्यानंतर त्यांनी शिक्षण बी. कॅाम मुंबईला येवून केले.

Ajit Pawar | google

कारकिर्दी

सहकारी साखर कारखान्यांच्या संचालक मंडळावर अजित पवारांची निवड झाली असून ,त्यांनी १९८२ साली राजकारणात प्रवेश केला.

Ajit Pawar | google

अध्यक्षपद

अजित पवारांची पुणे जिल्ह्याच्या सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी १९९१ साली निवड झाली होती. त्यानंतर अजित पवार त्या पदावर १६ वर्ष होते.

Ajit Pawar | Saam Tv

एकूण संपत्ती

उपमुख्यमंत्री अजित पवारांची एकूण संपत्ती ७१ करोडोंची आहे.

Ajit Pawar | google

NEXT: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं शिक्षण माहितेय का ?

CM. Eknath Shinde | saam tv
येथे क्लिक करा...