Saam Tv
अचानक पैशा हाती येईल. दिवस हसत खेळत आनंदात जाईल.
कलेने यश मिळवाल. आज गप्पांमध्ये दिवस जाईल. कोर्टाचा निकाल तुमच्या बाजूने लागेल.
आजार ताणतणावापासून लांब राहा. मोठ्यांचे सल्ले फायदेशीर ठरतील.
मनापासून केलेल्या कामांना यश मिळेल. दिवस शुभ आहे.
सरकारी कामगार वर्गाकडून फायदा होईल. मदत कराल.
बौद्धिकदृष्ट्या पुढे नेणारा आजचा दिवस आहे. नव्याने परिचय होतील.
सोने खरेदी, अलंकार खरेदी कराल. व्यवहारामधून फायदा होईल
अवघड गोष्टी सोप्या कराल. खूप कामे येतील. आनंदासाठी जगणे होईल. स्वतःचा आत्मविश्वास वाढेल. दिवस चांगला आहे .
परदेशी जाण्याचे योग आहेत. बंधन योग, मनस्ताप, महत्त्वाच्या ऐवज सांभाळणे असे आवाहनात्मक गोष्टींना सामोरे जावे लागेल.
प्रेमामध्ये स्पष्ट बोलणे आज थोडे अडचणीचे ठरेल. मात्र मैत्रीचे आणि यशाचे लाभ पदरात पडतील.
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे असा संदेश सहकाऱ्यांना द्याल. तुमच्या कामामुळे इतर भारावून जातील. बढतीचे योग आहेत.
"श्वासे श्वासे दत्त नाम" असा दिवस घालवणे आज फायद्याचे ठरेल. उपासनेला विशेष महत्त्व द्याल. भाग्यावर विश्वास ठेवा आणि पुढे जा.