Airtel vs Jio: अमेझॉन प्राइमचा सर्वात स्वस्त प्लॅन कोणाकडे? फायदे काय आहेत?

Dhanshri Shintre

एअरटेल प्लॅन

एअरटेल प्रीपेड यूजर्ससाठी कंपनीचा सर्वात स्वस्त अमेझॉन प्राइम लाईट प्लॅन कोणता आणि किंमत किती आहे?

Amazon Prime Plan

किंमत

Amazon Prime Lite चा स्वस्त प्लॅन ८३८ रुपये असून, यातील फायदे आणि वैधतेची माहिती जाणून घेऊया.

Amazon Prime Plan

एअरटेल ८३८ प्लॅन

एअरटेलचा ८३८ रुपयांचा प्रीपेड प्लॅन दररोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि १०० SMS सह उपलब्ध आहे.

Airtel

किती दिवसांसाठी?

एअरटेलच्या ८३८ रुपयांच्या प्लॅनची वैधता ५६ दिवसांपर्यंत असते.

Airtel

फायदे कोणते?

एअरटेलच्या प्लॅनमध्ये ५६ दिवसांसाठी Amazon Prime Lite, अमर्यादित 5G डेटा, २२+ OTT अॅक्सेस, स्पॅम अलर्ट आणि ३० दिवसांची मोफत hellotune आहे.

Airtel

जिओ प्लॅन

जिओकडे फक्त एकच अमेझॉन प्राइम लाईट प्लॅन आहे ज्याची किंमत १,०२९ रुपये आहे.

jio

किती दिवसांसाठी

जिओचा हा प्लॅन ८४ दिवस वैध असून, दररोज २ जीबी डेटा, अमर्यादित कॉल्स आणि १०० SMS सह Amazon Prime Lite मिळतो.

jio

NEXT: फोटोग्राफीसाठी स्मार्टफोन हवाय? 'हे' ५ फोन ठरतील तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय

येथे क्लिक करा