Airtel Cheapest Plan: Perplexity Pro AI सह एअरटेलचा बजेट-फ्रेंडली प्लॅन, मिळतील १७ हजार रुपयांचे फायदे

Dhanshri Shintre

एआय प्लॅन

एअरटेलने ग्राहकांसाठी २०० रुपयांखालील किफायतशीर एआय प्लॅन आणले असून यात डेटा, कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळते.

किंमत

एअरटेलने परप्लेक्सिटी प्रो एआयसह फक्त ₹१८९ किमतीत सर्वात स्वस्त प्लॅन सादर केला असून यात विविध सुविधा आहेत.

हाय-स्पीड डेटा

एअरटेलचा १८९ रुपयांचा प्लॅन ग्राहकांना १ जीबी हाय-स्पीड डेटा प्रदान करतो, ज्यामुळे इंटरनेट ब्राउझिंग आणि स्ट्रीमिंगचा अनुभव सहज होतो.

कॉलिंगची सुविधा

एअरटेलच्या १८९ रुपयांच्या किफायतशीर प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंगची सुविधा आणि एकूण ३०० एसएमएस मोफत उपलब्ध होतात.

वैधता

एअरटेलचा १८९ रुपयांचा स्वस्त प्लॅन २१ दिवसांसाठी वैध आहे, ज्यात डेटा, कॉलिंग आणि एसएमएसची सोय मिळते.

एअरटेल थँक्स अॅप

ग्राहक हा १८९ रुपयांचा एअरटेल प्लॅन सहजपणे एअरटेल थँक्स अॅप, अधिकृत वेबसाइट किंवा विविध थर्ड-पार्टी अॅप्समधून रिचार्ज करू शकतात.

जिओचा प्लॅन

जिओच्या २ जीबी डेटा आणि २८ दिवसांच्या वैधतेच्या प्लॅनमध्ये कॉलिंग, एसएमएसची सुविधा मिळते, मात्र एआय बेनिफिट्स नाहीत.

NEXT: स्वस्तात मस्त! जिओचा १८९ रुपयांचा धमाकेदार प्रीपेड प्लॅन; डेटा, कॉलिंग अन् बरंच काही...

येथे क्लिक करा