Airtel Data Plan: एअरटेलचा ग्राहकांना झटका, सर्वात स्वस्त डेटा प्लान केला बंद

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

एअरटेल

एअरटेलने १ जीबी डेली डेटा असलेला २४९ रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन आपलाबंद केला आहे.

Airtel | google

कंपनीचा सर्वात स्वस्त प्लॅन

हा एक एंट्री लेव्हल प्लॅन होता, ज्यामध्ये डेटा, कॉलिंग आणि SMSसह दररोज १ जीबी डेटा मिळत होता.

Airtel | google

कॉमप्लिमेंन्टरी सर्व्हिस

याशिवाय, कंपनी कॉमप्लिमेंन्टरी सर्व्हिस देखील देत होती. या सुविधांसाठी ग्राहकांना आता अधिक पैसे खर्च करावे लागतील.

Airtel | google

जास्त खर्च

हा प्लॅन बंद झाल्यानंतर आता वापरकर्त्यांना जास्त पैसे खर्च करावे लागणार आहे आता, नवीन एन्ट्री प्लॅन २९९ रुपयांना मिळणार आहे.

Airtel | google

२८ दिवसांची वैधता

२९९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये २ दिवसांच्या वैधतेसह १ GB डेटा, अमर्यादित कॉलिंगसह आणखी फायदे देखील मिळतील.

Airtel | google

जिओ

याआधी जिओने देखील आपल्या सर्वात स्वस्त २४९ रुपयांचा प्लॅन पोर्टफोलियोमधून काढून टाकला.

Airtel | google

NEXT: ४४ वर्षाच्या श्वेता तिवारीचा ग्लॅमरस लुक, फोटो पाहून चाहते फिदा

shweta | google
येथे क्लिक करा