Airtel Cheapest Plan: घरात Wifi आहे? मग 'हा' एअरटेल प्लॅन तुमच्यासाठी आहे सर्वोत्तम, जाणून घ्या फायदे

Dhanshri Shintre

रिचार्ज प्लॅन

एअरटेलचा किफायतशीर रिचार्ज प्लॅन उपलब्ध झाला असून, ३ महिन्यांची वैधता देतो. हा प्लॅन कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर सूचीबद्ध आहे.

४६९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन

एअरटेलने ४६९ रुपयांचा रिचार्ज प्लॅन दिला आहे. ज्यात अनलिमिटेड कॉलिंग तसेच एसएमएस सुविधा समाविष्ट आहेत. हा प्लॅन किफायतशीर आहे.

वैधता

एअरटेलचा ४६९ रुपयांचा प्लॅन सुमारे तीन महिन्यांच्या म्हणजेच ८४ दिवसांच्या वैधतेसह उपलब्ध असून, तो यूजर्ससाठी फायदेशीर आहे.

फायदे

या एअरटेल प्लॅनमध्ये यूजर्सना एसटीडी आणि रोमिंगसह अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळते, ज्यामुळे देशभरात निःशुल्क कॉल करता येतात.

एसएमएसची सुविधा

या एअरटेल प्लॅनअंतर्गत यूजर्सना एकूण ९०० एसएमएसची सुविधा दिली जाते, ज्याचा वापर ते विविध संपर्कासाठी करू शकतात.

इंटरनेट डेटा

या एअरटेल प्लॅनमध्ये इंटरनेट डेटा समाविष्ट नाही, त्यामुळे डेटा वापरायचा असल्यास ग्राहकांना स्वतंत्र डेटा रिचार्ज करावा लागेल.

सेकंडरी सिम

४६९ रुपयांचा हा एअरटेल प्लॅन मुख्यतः सेकंडरी सिम वापरणाऱ्या ग्राहकांसाठी फायद्याचा ठरतो, कारण तो बेसिक सेवांसाठी उपयुक्त आहे.

अत्यंत फायदेशीर

घरात Wifi असलेल्या आणि बहुतेक वेळा घराबाहेर न पडणाऱ्या व्यक्तींसाठीही हा प्लॅन अत्यंत फायदेशीर ठरू शकतो.

परप्लेक्सिटी प्रो एआय

एअरटेल ग्राहकांसाठी मोठी ऑफर आहे. कंपनी परप्लेक्सिटी प्रो एआयची मोफत सुविधा देत आहे, ज्याची वार्षिक किंमत जवळपास ₹१७,००० आहे.

NEXT: एअरटेलची बंपर ऑफर! एकदाच रिचार्ज करा अन् मिळवा वर्षभराची सेवा, किंमत किती?

येथे क्लिक करा