Aeroplane: पेट्रोल की डिझेल, विमानात कोणते इंधन वापरले जाते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विमान

विमानाने प्रवास करणे हे अनेकांचे स्वप्न असते.

plane | Saam Tv

इंधन

तुम्हालाही कधी असा प्रश्न पडला आहे का की, विमानात पेट्रोल की डिझेल कोणते इंधन वापरले जाते.

plane | google

पेट्रोल-डिझेल

परंतु तुम्हाला माहित आहे का, विमानात पेट्रोल किंवा डिझेल भरले जात नाही.

plane | freepik

जेट इंधन

विमानात जेट इंधन भरले जाते, ज्याला एव्हिएशन टर्बहिन इंधन असेही म्हणतात.

plane | google

डिस्टिल्ड

हे इंधन पेट्रोलच्या डिस्टिल्ड लिक्विडपासून तयार केले जाते.

plane | ai

किंमत

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, एक लिटर जेट इंधनाची किंमत सुमारे 812 रुपये आहे.

plane | freepik

NEXT: मुंबईतील 'हे' फेमस समुद्रकिनारे वनडे ट्रिपसाठी ठरतील खास, एकदा येथे नक्की जा

Beach | freepik
येथे क्लिक करा