Manasvi Choudhary
विमान कंपन्या नेमके पैसे कोणत्या माध्यमातून कमावतात हे जाणून घेऊया.
जगातील सर्वाधिक पैसा कमावणारी विमान कंपनी डेल्टा एअर लाईन्स आहे.
विमान कंपन्याचा मुख्य महसूल हा प्रवाशांच्या तिकीट विक्रीमधून मिळतो.
प्रवासांमध्ये काही अतिरिक्त सेवा पुरवल्या जातात यामधून देखील कंपन्यांना फायदा होतो.
काही विमान कंपन्या प्रवासी विमांनामधून मालवाहतूक करतात यामुळे देखील मोठा नफा होतो.
लो कॉस्ट एअर लाईन्सच्या अधिक फेऱ्या हे देखील विमान कंपन्यांचे नफा मिळवण्याचे माध्यम आहे.
अनेक विमान कंपन्या त्यांच्या फ्रिक्वेंट फ्लायर प्रोग्राम म्हणजेच लॉयल्टी स्कीमद्वारे वित्तीय संस्थांना पॉइंट्स विकतात.