Shraddha Thik
राजधानी मुंबईमध्ये सध्या वायू प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढली आहे.
वाढत्या प्रदूषणाचा सर्वात जास्त परिणाम फुफ्फुसांवर होतो, ज्यामुळे श्वसनाच्या समस्या आणि COPD सारखे आजार होऊ शकतात.
श्वासोच्छवासाचे व्यायाम केल्याने फुफ्फुसांचे आरोग्य सुधारू शकते. यामुळे शरीरातील ऑक्सिजनचा प्रवाहही सुधारतो.
तुमच्या आहारात Anti-inflammatory आणि अँटिऑक्सिडंट- समृद्ध पदार्थांचा समावेश करा, ते तुमच्या फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
तुम्ही धुम्रपान करत असाल तर ताबडतोब सोडणे शहाणपणाचे आहे. धूम्रपान आपल्या फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.
प्रदूषक फुफ्फुसांपर्यंत पोहोचू नयेत म्हणून बाहेर जाताना मास्क घाला, हायड्रेशनची काळजी घ्या.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.