Sharvari Wagh | कतरिनाची होणारी जाऊबाई कोण? 'या' चित्रपटातून केलं बॉलिवूडमध्ये पदार्पण

Shraddha Thik

महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची नात

कतरिनाची होणारी जाऊबाई ही महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची मनोहर जोशी यांची नात शर्वरी वाघ आहे.

Sharvari Wagh | Instagram @sharvari

शर्वरीसोबत डेट

कतरिना कैफचा दीर आणि विकी कौशलचा लहान भाऊ सनी कौशल सध्या अभिनेत्री शर्वरी वाघला डेट करतोय.

Sharvari Wagh | Instagram @sharvari

चित्रपटातून पदार्पण

'बंटी बबली 2' या चित्रपटातून शर्वरी वाघने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

Sharvari Wagh | Instagram @sharvari

शर्वरी चर्चेत आली

सनी कौशलसोबतच्या नात्यामुळं शर्वरी चर्चेत आली होती.

Sharvari Wagh | Instagram @sharvari

शर्वरीचं स्वप्न

बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण करण्याचं शर्वरी हिचं स्वप्न आहे.

Sharvari Wagh | Instagram @sharvari

करिअरची सुरुवात

शर्वरी फक्त तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आहेत, तिच्या करिअरची सुरुवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली.

Sharvari Wagh | Instagram @sharvari

सहाय्यक दिग्दर्शक

‘प्यार का पंचनामा-2’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ यासारख्या सिनेमांमध्ये तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.

Sharvari Wagh | Instagram @sharvari

Next : Pawri Ho Rahi Hai | ही मुलगी आठवते का? तिचा ब्राइडल लूक इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ

Dananeer
येथे क्लिक करा...