AC Vastu Tips: घरामध्ये एसी कोणत्या दिशेला असावा? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा जाणून घ्या

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक वस्तूच्या मांडणीविषयी आणि जागेविषयी सांगितले आहे. बाथरूममधील नळ बसवतानाही वास्तुशास्त्रातील काही नियम सांगितले आहेत.

Vastu Tips | pintrest

वास्तुशास्त्र नियम

वास्तुशास्त्रात, एसी कोणत्या दिशेला लावावा? याविषयी काही नियम सांगितले आहेत ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

AC Vastu Tips

वायव्य दिशा

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये एसी लावण्यासाठी वायव्य दिशा ही सर्वात उत्तम मानली जाते. वायव्य दिशा ही थेट वायू तत्वाशी संबंधित आहे. या दिशेला एसी लावल्याने घरातील वातावरण सकारात्मक राहते.

North-West Direction - Best Choice

उत्तर दिशा

जर तुमच्या घरामध्ये वायव्य दिशेला एसी बसवण्यासाठी जागा उपलब्ध नसेल, तर तुम्ही उत्तर दिशेचा पर्याय निवडू शकता. ही दिशा देखील आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी शुभ मानली जाते.

North Direction

आग्नेय दिशेला एसी लावणे टाळा

वास्तूनुसार आग्नेय दिशा ही 'अग्नी तत्व' मानली जाते. त्यामुळे या दिशेला थंड हवेचा एसी लावणे वास्तू नियमांनुसार पूर्णपणे चुकीचे मानले जाते, कारण यामुळे घरात ऊर्जा असंतुलन निर्माण होऊ शकते.

Directions to Avoid - South-East

एसीचे वास्तू नियम

घरामध्ये दीर्घकाळ तुटलेला, बिघडलेला किंवा वापर न होणारा एसी ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात नकारात्मकता वाढू शकते.

AC Vastu Tips Rules

घरातील हवा आणि ऊर्जा शुद्ध ठेवण्यासाठी एसीची नियमित आणि वेळीच सर्व्हिसिंग करणे अत्यंत गरजेचे आहे.

AC Vastu Tips Rules | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

next: डायबिटीज असणाऱ्यांनी सफरचंद खावे की टाळावे?

Apple For Diabetes
येथे क्लिक करा...