Chetan Bodke
आर्टिफिशयल इंटेलीजन्समुळे आपल्याला अनेक अशक्य गोष्टी शक्य होतात. सध्या सोशल मीडियावर आवडत्या कलाकारांचे वजन वाढलेले अनेक फोटो व्हायरल होत आहे.
एका AI आर्टिस्ट हे फोटो शेअर केले आहेत. त्याने बॉलिवूडमधील आवडते सुपरस्टार वजन वाढल्यानंतर कसे दिसतील? असे फोटो शेअर केले आहे.
किंग खानला आजही बॉलिवूडचा रोमँटिक अभिनेता म्हणून ओळखतात. शाहरुख खान अचानक जाड झाला तर कसा दिसेल याची कल्पना AI करुन दिलीय.
विद्युत जामवाल आपल्या स्टंट साठी ओळखला जातो. जर त्याचे वजन वाढले तर तो कसा दिसेल, हे आपल्याला पाहायला मिळत आहे.
बॉलिवूडचा मसिहा सोनू सूदने अगदी कमी वयात यशाचे शिखर गाठले. नेहमीच फिटनेसमुळे चर्चेत राहणारा सोनू जर अचानक जाड झाला तर कसा दिसेल याची कल्पना AI करुन दिलीय.
बॉलिवूडचा दबंग म्हणून सलमान खानची ओळख आहे. अनेकदा त्याने चित्रपटासाठी वजन कमी जास्त केलंय, पण खरंच तो जाड झाला तर कसा दिसेल हे AI ने दाखवले.
बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हणून हृतिक रोशनची ओळख. हृतिक जर अचानक जाड झाला तर कसा दिसेल याची कल्पना AI करुन दिलीय.
कायमच आपल्या फिटनेससाठी ओळखला जाणारा जॉन अब्राहम लठ्ठ झाल्यावर कसा दिसू शकतो, हे आपल्याला दिसत आहे.
नेहमीच आपल्या विचित्र फॅशनमुळे आणि स्वभावामुळे चर्चेत राहणारा रणबीर सिंहचं जर वजन वाढल्यावर तो कसा दिसेल हे आपल्याला पाहायला मिळत आहे.
वरुण धवनचे वजन वाढल्यावर तो कसा दिसू शकतो, याचा कोणीही विचार नसेल. त्याच्या सिंपल लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधले.
कायमच आपल्या हटक्या स्टंटसाठी ओळखला जाणारा टायगर श्रॉफ जर लठ्ठ झाला तर तो कसा दिसेल,याचा कोणीही विचार नसेल.