Vinesh Phogat : कुस्तीनंतर विनेश उतरणार राजकारणाच्या आखाड्यात; बहिणीविरूद्ध लढण्याची शक्यता

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनेश फोगटबाबत मोठी बातमी

ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगटबाबत मोठी बातमी समोर येतेय.

Big news Vinesh | google

विनेश उतरणार राजकारणात

कुस्तीनंतर आता विनेश लवकरच राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे.

vinesh in politics | google

राजकारणात येणार नाही- विनेश

मिळालेल्या माहितीनुसार, विनेशने यापूर्वीच ती राजकारणात येणार नसल्याचं सांगितलं होतं.

Viensh politics | google

मनधरणी करण्याचा प्रयत्न

मात्र नवीन वृत्तानुसार, काही राजकीय पक्ष त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

vinesh phogat | google

जंगी स्वागत

शनिवारी विनेशचे सोनीपतमधील बलाली या गावात जोरदार स्वागत करण्यात आलं.

grand welcome | google

काँग्रेसचे खासदार उपस्थित

इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर काँग्रेस खासदार दीपेंद्र हुडा आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यांना पुष्पहार अर्पण केला.

vinesh phogat | google

कोणत्या पक्षात जाणार?

दरम्यान विनेश कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही.

vinesh phogat political party | google

बहिणीविरूद्ध लढणार विनेश?

अशातच हरियाणा विधानसभेत विनेश फोगट विरुद्ध बबिता फोगट आणि बजरंग पुनिया विरुद्ध योगेश्वर दत्त यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे.

vinesh vs babita | google

Next: Disha Patani: जाळ अन् धूर संगटचं; दिशाच्या हॉटनेसने वाढवलं तापमान

disha patani
येथे क्लिक करा