Sakshi Sunil Jadhav
महाराष्ट्रात विविध मराठमोळे सण मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात.
आज आपण स्रियांसाठी २०० रुपयात पैठणी साडीचे रेडीमेट ब्लाउज कुठे मिळतील हे पाहणार आहोत.
csmt स्टेशनपासून १० मिनिटांच्या अंतरावर तुम्ही स्वस्तात मस्त शॉपिंग करू शकता.
दादरपासून फक्त ५ मिनिटांच्या अंतरावर तुम्हाला हे मार्केट सापडेल.
होलसेल रेट आणि विविध पॅटर्न्समध्ये ब्लाउज हवे असल्यास या मार्केटला अवश्य भेट द्या.
नवीन ट्रेंडप्रमाणे तुम्हाला कोणतेही कपडे, पावसाळी चपला, ड्रेस, साड्या, जिन्स घ्यायच्या असल्यास या मार्केटला भेट द्या.
विले पार्लेपासून अगदी जवळच तुम्हाला हे शॉप दिसेल. तिथे तुम्ही अगदी फिटींगनूसार ब्लाउज विकत घेऊ शकता.