Manasvi Choudhary
अक्रोडमध्ये बायोटिन, व्हिटॅमिन बी ७ असते जे केसांची चमक वाढवते, केस गळणे कमी करते.
अक्रोडमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असल्याने वजन कमी करायचे असल्याच रोज अक्रोड खाणे आवश्यक आहे.
अक्रोड खाल्ल्याने पित्तशयातील खडे हळूहळू विरघळतात.
अपचनाची समस्या असल्यास नियमितपणे अक्रोड खाणे फायद्याचे असेल.
अक्रोड शरीरातील कोरडेपणा दूर करतो आणि त्वचा नेहमी मॉइश्चराइज ठेवते.
हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी अक्रोड खाल्लाचे फायदेशीर मानले जाते.