Eyes Health: डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी लावा 'या' सवयी!

Tanvi Pol

व्हिटॅमिन असलेले पदार्थ

आहारात व्हिटॅमिन A, C आणि E युक्त पदार्थांचा समावेश करा.

Vitamin-rich foods | yandex

शांत झोप

दररोज साधारण ७-८ तासांची शांत झोप घ्यावी.

Restful sleep | Yandex

इलेक्ट्रॉनिक उपकरण

मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्हीचा वापर मर्यादित करावा.

Electronic devices

हिरव्या पालेभाज्या

डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी हिरव्या पालेभाज्याचा आहारात समावेश करावा.

Green leafy vegetables | Saam Tv

थंड पाणी

डोळ्यांना थंड पाण्याने दररोज धुवावे.

Cold water | Yandex

डोळ्यांची तपासणी

नियमितपणे डोळ्यांची तपासणी करून घ्या.

Eye Health | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Eyes health | CANVA

NEXT: केळी अन् बदाम एकत्र खाण्याचे जबरदस्त फायदे जाणून घ्या!

Energy Boosting Food | Saam Tv
येथे क्लिक करा...