Aditi Rao : मराठमोळ्या लूकमध्ये कसली भारी दिसते अदिती

Ruchika Jadhav

नावाजलेली अभिनेत्री

अदिती बॉलिवूडमधील एक नावाजलेली अभिनेत्री आहे.

Aditi Rao | Saam TV

ग्रीन साडी

नुकतेच तिने ग्रीन कलरमधील साडीतील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

Aditi Rao | Saam TV

सुंदर दिसते

या फोटोंमध्ये अदिती कमालीची सुंदर दिसत आहे.

Aditi Rao | Saam TV

शालेय शिक्षण

अदिती मुळची हैदराबादमधील आहे. तिने येथेच आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलंय.

Aditi Rao | Saam TV

तेलगु, तामिळ आणि मल्याळम

आजवर तिने तेलगु, तामिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे.

Aditi Rao | Saam TV

प्रजापती पहिला चित्रपट

२००६ साली तिचा प्रजापती हा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

Aditi Rao | Saam TV

पद्मावत चित्रपट

बॉलिवूडमध्ये पद्मावत चित्रपटात साकारलेल्या भूमीकेने तिच्या चाहत्यांमध्ये आणखी भर पडली.

Aditi Rao | Saam TV

आगामी चित्रपट

लवकरच अदिती Lioness या हॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे.

Aditi Rao | Saam TV

Pickles Benefits : चटकदार कैरीचं लोणचं खाण्याचे फायदे माहितीयेत का?

Pickles Benefits | Saam TV