Aditi Rao Hydari: अदिती राव हैदरीचा ‘ऑल-ब्लॅक’ रॉयल लूक व्हायरल, पाहा खास फोटो

Shruti Vilas Kadam

साधेपणात रॉयल चार्म

अदितीने काळ्या रंगातील शॉर्ट ट्रॅडिशनल ट्यनिक परिधान केली असून तिच्या या साध्या पण एलिगंट लुकने सर्वांचे लक्ष वेधले.

Aditi Rao Hydari

पारंपरिक आणि आधुनिकतेचा मिलाफ

ट्यनिकमध्ये पारंपरिक सिल्हूट असूनही तिच्या लुकमध्ये आधुनिक आणि रॉयल चिक असा नवा फॅशन टच दिसतो.Aditi Rao Hydari

Aditi Rao Hydari

मिनिमल स्टायलिंग

तिने जड दागिने न वापरता हलक्या स्टायलिंगने सौंदर्याला उठाव दिला आहे, ज्यामुळे तिचा लुक नैसर्गिक आणि परिपूर्ण दिसतो.

Aditi Rao Hydari

गोल्डन बॉर्डरचा ग्लॅमर

ट्यनिकच्या गळ्याभोवती व बॉर्डरवर हलका गोल्डन टच देण्यात आला आहे, ज्यामुळे पोशाखाला मऊ ग्लॅमरस झळाळी मिळते.

Aditi Rao Hydari

फॅशन

या विचाराची झलक फार जड मेकअप, ऍक्सेसरीज किंवा रंगीत कपडे न वापरता तीने फॅशनमध्ये सौंदर्य दाखवलं आहे.

Aditi Rao Hydari

फॅशनप्रेमींसाठी प्रेरणा

अदितीचा हा प्रयोगपारंपरिक कपडे आधुनिक पद्धतीने कसे परिधान करता येतात याचं उत्तम उदाहरण ठरतो.

Aditi Rao Hydari

एलिगंट

काळा रंग आणि आत्मविश्वासपूर्ण पोझमुळे तिचा हा लुक अत्यंत शालीन, क्लासिक आणि रॉयल वाटतो.

Aditi Rao Hydari

Gajar Halwa Recipe: गोड खाण्याची इच्छा झाली आहे; मग घरी झटपट बनवा हॉटेल स्टाईल गाजर हलवा

Gajar Halwa Recipe | google
येथे क्लिक करा