अधिक मासनिमित्त आईला भेटवस्तू द्या लिननच्या साड्या, हे 3 पॅटर्न ट्रेंडमध्ये

Manasvi Choudhary

लिनन साडी

लिनन साड्या या अत्यंत सुंदर आणि कम्फर्टेबल असतात. हलक्या आणि सुटसुटीत असणाऱ्या या साड्या महिलांना अधिक आवडतात.

Linen Saree Designs

आईसाठी भेटवस्तू

तुम्ही देखील यंदा अधिक मासाला आईसाठी लिननसाडी भेटवस्तू म्हणून देऊ शकता.

Linen Saree Gift

कम्फर्टेबल लूक

लिनन कापडमध्ये हवा खेळती राहते त्यामुळे या साड्या नेसल्यानंतर कम्फर्टेबल फिल येतो. या साडी शरीराला थंडावा देतात.

Comfortable Look

सुती कापडापेक्षा जास्त टिकाऊ

लिनन साडीचा कापड हा सुती कापडापेक्षा भारी असतो या साड्या खूप काळ टिकतात. विशेष म्हणजे कितीही वापरल्या तरी लिनन साड्या नवीनच दिसतात.

Soft Fabric Sarees

साड्या नीट दिसतात

लिनन साडी नेसल्या की फुगून राहत नाही व्यवस्थित दिसतात. आकर्षक डिझाईन आणि सॉफ्ट फॅब्रिक असणाऱ्या या साड्या तुम्ही अधिक मास निमित्त आईसाठी भेटवस्तू म्हणून देऊ शकता.

Hand Block Print Linen

साडी पॅटर्न

लिनन साड्यांमध्ये तुम्हाला प्रिंटेड साडी, हॅन्ड- ब्लॉक प्रिंट्स, नाजूक जरी बॉर्डर साड्यांच्या डिझाईन्स मिळतील.

Zari Border Sarees

रंग

लिनन साड्या या अत्यंत मऊ असतात त्यामुळे या नेसायला महिलांना अधिक आवडतात. या साड्यांमध्ये तुम्ही लाल, हिरवी, पांढऱ्या, निळा हे रंग अधिक उठून दिसतात.

Linen Saree Designs

NEXT: अधिक मासात जोडवी का खरेदी करतात?

Adhik Maas 2026
येथे क्लिक करा...