Astro Tips: अंघोळीच्या पाण्यात 'या' गोष्टी मिसळ्यास होईल धनलाभ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ग्रहांची स्थिती

शास्त्रानुसार, स्वच्छ अंघोळ केल्यामुळे तुमच्या ग्रहांची स्थिती सुधारू शकते.

Planetary Position | Canva

घरामध्ये सकारात्मक उर्जा

सकाळी उठल्यावर अंघोळ करुण घरातील देवाची पूजा करावी यामुळे घरामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते.

Positive energy in the house | Canva

धनलाभ होईल

मात्र या गोष्टी अंघोळीच्या पाण्यात मिसळ्यास तुम्हाला धनलाभ होऊ शकतो.

Wealth | Canva

वेलची किंवा केशर

अंघोळीच्या पाण्यात वेलची किंवा केशर टाकल्याने तुमच्या कुंडलीतील शुक्राची स्थिती मजबूत होते आणि देवी लक्ष्मीची कृपा रहाते ज्यामुळे धनलाभ होतो असे मानले जाते.

Cardamom or saffron | Canva

दूध

अंघोळीच्या पाण्यात दूध मिसळल्याने तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळते आणि कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि धनलाभ होऊ शकतो.

Milk | Canva

गाईचे तूप

अंघोळीच्या पाण्यात १-२ थेंब गाईचे तूप टाकल्यामुळे शरीर निरोगी व सुंदर रहाते आणि कुंडलीतील मंगळाची स्थिती मजबूत होते ज्यामुळे पैशांची टंचाई येत नाही असे मानले जाते.

Cow Ghee | Canva

साखर

अंघोळीच्या पाण्यात साखर घातल्यास तुमच्या आयुष्यात गोडवा वाढेल आणि तुमच्या कुंडलीतील गुरू आणि चंद्राची स्थिती सुधारण्यास मदत होते.

Sugar | Canva

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Money | Canva

NEXT: दूध भात खाण्याचे शरीराला आहेत फायदे; जाणून घ्या

dudh bhat | Google